ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
प्रश्न तुमचे उत्तर आमचे !

‘शेतकरी हित हेच आमचे ध्येय’, आम्हाला विचारलेला मोलाचा प्रश्न, कुसुम सोलर पंप योजना कधी चालू होणार? याबाबत सर्व माहिती…

'Farmers' interest is our goal', the important question asked to us, when will the Kusum Solar Pump Scheme be launched? All about it

यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवी असणारी योजना म्हणजेच, कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Scheme) ही होय, प्रत्येक शेतकऱ्याचे योजना कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले होते, यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे सन 2019 मध्ये, केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात यावे ही योजना राबवली होती.

परंतु काही ना काही कारणास्तव ही योजना लागू महाराष्ट्रमध्ये (In Maharashtra) अंमलामध्ये येत नव्हती, परंतु यासंबंधीचा जीआर (GR) आला आहे. कुसुम सोलर पंप योजना ही अ घटक, ब घटक क घटक या तीन प्रकारांमध्ये राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत कमी किंमत मध्ये वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली

या योजनेचे लाभार्थी: (Beneficiaries of this scheme)

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा पुरवठा असून, पारंपरिक पद्धतीने विजेची जोडणी नाही असे शेतकरी लाभ घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत.

अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, या योजनेतील लाभधारक व्यक्ती या योजनेस पात्र होणार नाहीत.

कुसुम सोलर पंप बद्दल आलेला जीआर पाहण्याकरता तसेच अधिक माहिती पाहण्यासाठी, खाली क्लिक करा

हेही वाचा :

1)“या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?

2)हरियाणातील नरेश यांनी “ह्या शेतीपूरक” व्यवसायातून कमवले, वीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button