कृषी सल्ला

‘पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

'Animal feed' prices go up, farmers' economic maths collapses! Read in detail

नागपूर : पशुखाद्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 30 ते 40 टक्के वाढ (30 to 40 per cent increase in animal feed as compared to the previous year) झाल्या कारणाने, शेतकरी तसेच दुग्ध व्यवसाय यांच्या आर्थिक गणित कोलमडले गेले आहे.
महाराष्ट्र राज्य दुग्ध उत्पादनासाठी (Maharashtra State for Milk Production) सातव्या क्रमांकावर असून, लॉकडाऊन सारखी परिस्थिती तसेच इतर नैसर्गिक कारणामुळे पशुपालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सोयाबीन तसेच कपाशी वरील कीटकांचा प्रादुर्भाव झालेल्या कारणाने, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे, त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणाऱ्या पदार्थांचे दरही वाढले आहेत. या सर्वाचा परिणाम शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकरी वर्गाला मोठी आर्थिक संकटाचा ( financial crisis) सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांत पशुधनाच्या तुलनेमध्ये यावर्षी पशु गणनेमध्ये वाढ झाली आहे, गाईंच्या (Of cows) पशु गणनेमध्ये 21.50% इतकी वाढ झाली असून म्हशीच्या (Of buffalo) पशु गणनेमध्ये दहा टक्के इतकी वाढ झाली आहे. मात्र त्यातून तुलनेत शेतकऱ्यांचे किंवा पशुपालकांचे उत्पन्न वाढले नाही.

[metaslider id=4085 cssclass=””]
  • पशुखाद्याचे असे आहेत दर: जुने दर : नवीन दर
  • सरकी ढेप 970 : 1700
  • मका चुनी 830 : 1020
  • हरभरा कुटार 240 : 350

हेही वाचा :

1)भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

2)गंधकाच्या कमतरतेची मुळे आढळून येणारी लक्षणे तसेच वाचा गंधकाचे कार्य व महत्व…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button