Pm Kisan | कृषीप्रधान देशात मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एका योजनेचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना. नवीन वर्ष सुरू झाले असून, शेतकरी (Agri news) आता 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या महिन्यात पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात (Financial) येईल अशी अपेक्षा आहे.
खात्यात 13 वा हप्ता कधी येणार?
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना (Agricultural Information) ही आनंदाची बातमी लवकरच मिळेल. कारण पीएम किसान योजनेचा हप्ता गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात (Bank Loan) जमा करण्यात आला होता. आता याबाबत अटकळ बांधली जात आहे की, सरकार लवकरच 13 वा हप्ता जारी करेल.
त्वरित करा ‘हे’ महत्त्वाचे काम
13व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत. यासाठी शेतकरी कृषी विभागात (Department of Agriculture) ऑनलाइन eKYC करू शकतात. यासोबत किसान आधार कार्ड आणि बँकेचे तपशील काळजीपूर्वक भरा. नाव आणि पत्ता लिहिण्यात छोटीशी चूकही करू नका.
अशा प्रकारे पैसे पाठवले जातात…
1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान एप्रिल-जुलैचा हप्ता, ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर डिसेंबर-मार्चचा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.
• PM किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
• PM किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
• PM किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401
• PM किसान नवीन हेल्पलाइन: 011-2061-011-2061
• हेल्पलाईन: PM KISAN -206120120601
• ई-मेल आयडी: [email protected]
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- यालाचं तर नाद म्हणतात! 25 वर्षीय तरुणाने 1.25 एकरात पपई शेतीतून घेतलं 23 लाखांच उत्पादन, जाणून घ्या कस केलं व्यवस्थापन…
- ब्रेकिंग! ‘या’ योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी 104 कोटींच्या निधीस मान्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी?
Web Title: 2 thousand rupees will be deposited in the farmer’s account on day, check immediately will you get it