पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर; यादिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Prime Minister’s Farmers Honor Fund Scheme) 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. तारीख निश्चित झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहुया..
वाचा –
केंद्र सरकारने तारीख निश्चित केली –
केंद्र सरकार (Central Government) 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN scheme)चा पुढील 10 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पाठवणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 9 वा हफ्ता जमा झाला नव्हता त्यांना आता पुढील हफ्त्यावेळी एकूण 4000 ची रक्कम प्राप्त होणार आहे.
वाचा –
30 सप्टेंबर अगोदर नोंदणी केली असेल तरच सुविधा मिळणार..
ही सुविधा त्या शेतकऱ्यांना मिळणार ज्यांनी 30 सप्टेंबर आधी नोंदणी केली असेल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 10 वा हफ्ता येत्या काही दिवसात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा