ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी सल्ला

PM Kisan Yojana 2023 | शेतकऱ्यांनो पीएम किसानचा नवा नियम माहितीये ना? अन्यथा ‘या’ दिवशी मिळणाऱ्या 13व्या हप्त्याला मुकाल

PM Kisan | देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा (PM Kisan Yojana 2023) 13 वा हप्ता त्यांच्या खात्यात कधी येईल हे शेतकर्‍यांना जाणून घ्यायचे आहे. या संदर्भात सरकारकडून (Agriculture) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये अ (Financial) असा दावा केला जात आहे की, 13वा हप्ता फेब्रुवारीमध्येच जारी केला जाऊ शकतो.

सरकार शेतकऱ्यांना देते आर्थिक लाभ
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना (Department of Agriculture) वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे त्यांच्या खात्यात वर्षातून तीन वेळा 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात येतात. जर तुम्ही पीएम किसान (PM Kisan Update) योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी काही अनिवार्य अटी आहेत.

हेही वाचा: PM Kisan | मृत्यूनंतरही पीएम किसानच्या लाभार्थ्याला मिळणार का 6 हजार? जाणून घ्या योजनेचा नियम

PM किसान खात्याचे EKYC अनिवार्य
PM किसान योजनेच्या ((PM Kisan Yojana)13 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या PM किसान खात्याचे EKYC करावे लागेल. जर त्याने असे केले नाही तर त्याचा 13 वा हप्ता अडकू शकतो. PM किसान EKYC ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येते.

PM किसान खात्याचे eKYC करण्याची प्रक्रिया
PM किसान eKYC ऑफलाइन करून घेण्यासाठी, तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल, तर PM किसान eKYC PM किसानच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील करता येईल https://pmkisan.gov.in / आहे.

हेही वाचा: Pm Kisan | ठरलं तर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

जमिनीची पडताळणी करणे आवश्यक
या व्यतिरिक्त तुम्हाला जमीन पडताळणी देखील करावी लागेल. जर तुम्ही अद्याप जमीन पडताळणी केली नसेल तर यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. पीएम किसान योजनेअंतर्गत, वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर येतो आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकर्‍यांना प्राप्त होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, do you know the new rule of PM Kisan? Otherwise the 13th installment received on day will be forfeited

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button