ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

अबब….” नाकापेक्षा मोती जड का म्हणण्याची वेळ आली”; पहा शेत खतात कितीने झाली वाढ…

वाढते पेट्रोल डिझेल दारामुळे आधीच शेतकरी वर्ग हदरला आहे. आणि भर म्हणून की काय, शेतीखातांच्या किंमती मध्ये वाढ झालेली आहे. खतदार उत्पादकनी एक मार्च पासून 100 ते 250 रुपये वाढ केली असल्यामुळे शेतकरी वर्गाला म्हणावं लागत आहे.. नाकापेक्षा मोती जड.

वाढती महागाई आणि शेतीमालच भाव या मध्ये खुप तफावत असल्याचे दिसते. काहीवेळेला परवडत नसताना,आहे त्या भावाला शेतमाल विकवा लागतो. त्यामुळे खताच्या किंमत वाढीची झळ मात्र शेतकरी बांधवाना कितपत सोसावणार… त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त करून शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला फायदेशीर ठरेलं.

Web Title: “It’s time to say why pearls are heavier than nose”; See how much the farm has grown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button