ताज्या बातम्या

आता तरी जागे व्हा! कोरोनाच्या काळामध्ये ह्या कोविड योद्धे नी दाखवलं माणुसकीचं दर्शन…

Wake up now! In the time of Corona, this cowardly warrior showed the vision of humanity ...

आपण घरी सेफ झोन मध्ये असून सुद्धा आपल्याला कोरोना विषयक बरीच भीती वाटते मनात अनेक शंका थैमान घालत असतील परंतु त्या कोविड योद्धा काय? ते सुद्धा माणूस आहेत, आपल्या प्राणाची पर्वा न करता हे कोविड योद्धे दिवस-रात्र एक करत आहेत. आता तरी थोडे काही वाटू द्या,आता तरी जागे व्हा! कृपा करून विनाकारण रस्त्यावर फिरू नका, जास्तीत जास्त प्रिकॉशन घेणे गरजेचे आहे, हे कोविड योद्धा तुमची काळजी करतात तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपण त्यांची काळजी केली पाहिजे.

देशामध्ये सर्वत्र कोरूना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय अशा स्थितीमध्ये विविध राज्यांना ऑक्सिजनचा तुटवड्याचा सामना करावा लागतो ऑक्सिजनचे तुटवड्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे प्रशासन या परिस्थितीपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीतील शान्ती मुकुंद रुग्णालयाचे सीइओ येणार यांना रुग्णांवरील ओढवलेल्या संकटामुळे अक्षरशा रडू कोसळलं.

तर एकीकडे रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी एका तरुण डॉक्टरने जोखीम पत्करत टू व्हीलर ने सात तास प्रवास करत लांबीचा अंतर पार करून रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केली, या महिला डॉक्टरचे नाव आहे प्रज्ञा घरडे डॉक्टर प्रज्ञा बारा-बारा तास रुग्णांना सेवा पुरवतात.

कुठे सर्व दुःख विसरून, सतत मृत्यूच्या धादेत हे युद्धे( डॉक्टर्स ) कोविड रुग्णांना धैर्य देण्याकरिता वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम करत आहेत. व त्यांना जगण्याची नवीन उमेद देत आहेत.

तर कुठे उन्हामध्ये स्वतः प्रेग्नेंट असूनही डीएसपी मॅडम उन्हामध्ये मध्ये स्वतः ड्युटी बजावत आहेत. त्यांनाही एक कुटुंब आहे त्यादेखील एक माणूस आहेत याचा विचार आपण केला पाहिजे.

एवढेच नव्हे तर कुठे अक्षरशहा या फिरणाऱ्या लोकांच्या पुढे पोलीस खात्याने गुडघे टेकले तरी या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना शहाणपण कधी येणार आहे?

आपण घरी सेफ झोन मध्ये असून सुद्धा आपल्याला कोरोना विषयक बरीच भीती वाटते मनात अनेक शंका थैमान घालत असतील परंतु त्या कोविड योद्धा काय? ते सुद्धा माणूस आहेत, आपल्या प्राणाची पर्वा न करता हे कोविड योद्धे दिवस-रात्र एक करत आहेत. आता तरी थोडे काही वाटू द्या,आता तरी जागे व्हा!
कृपा करून विनाकारण रस्त्यावर फिरू नका, जास्तीत जास्त प्रिकॉशन घेणे गरजेचे आहे, हे कोविड योद्धा तुमची काळजी करतात तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपण त्यांची काळजी केली पाहिजे.

✍️हे ही वाचा

1) या तालुक्यात आहे मोबाईल रसवंतीगृह पहा काय आहे मोबाईल रसवंतीगृह
2) धान्य साठवणूक करताना घ्यायची काळजी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button