बटाटा ही अशी एक भाजी आहे सर्वात जास्त जगामध्ये बटाट्याची लागवड केली जाते, तशीच ती खूप लोकप्रिय देखील आहे मका, धान्य आणि नंतर बटाटा सर्वात जास्त लावला जातो. बटाट्याची उत्पादनातून भरपूर शेतकऱ्यांना हे भरपूर उत्पन्न मिळवू शकतात, या शेतीत काही खास गोष्टींची काळजी घेतली तर शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ होऊ शकते.
🌱 गुळगुळीत आणि चिकन माती बटाट्यासाठी चांगली असते, तसेच सेंद्रिय पदार्थसह वाळूमय मातीत बटाट्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते, वातावरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित वाणाची निवड करावी बटाट्याचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत यामध्ये कुपरी ज्योती, कुपरी बहार, कुपरी पुकराज कुपरी अशोक,कोपरी चंद्रमुखी,कुपरी बादशहा, कोपरी सिंदुरी कोपरी कांचन, कोपरी स्वर्ण या वाहनांचा समावेश आहे.
🌱 चांगले उत्पादन मिळण्यासाठी बटाट्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. बटाट्याची पेरणी करणे करिता 30 अंश तापमान असणे आवश्यक आहे.
पेरणी करताना दोन रोपांमधील अंतर 20 सेंटिमीटर ठेवावे.
🌱 दोन रांगांमधील अंतर 60 सेंटिमीटर ठेवावे.
बटाट्याच्या आकारमानानुसार यामध्ये बदल सुद्धा करू शकता. या शिवाय सिंचनाची विशेष काळजी घेऊन उत्पादन चांगले घेता येते.
हेही वाचा:
१) करा या, “आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड “आणि मिळवा खर्च पेक्षाही कितीतरी पटीने उत्पन्न जास्त…