ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! म्हशीच्या व गाईंच्या दुधामध्ये ‘इतके’ रुपयेची दरवाढ…

Consolation to milk producing farmers! 'So much' price hike in buffalo and cow's milk रुपये

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (For dairy farmers in the state) आनंदाची बातमी आहे, दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यावर झालेल्या बैठकीत, गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात (Gokul milk at purchase and sale price) वाढ केल्याची माहिती मंत्री सतेज पाटील (Minister Satej Patil) यांनी दिली.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ,(Rs 2 price hike for buffalo milk) गायीच्या दुधाला 1 रुपये प्रतिलीटर दर वाढ दिली (Increased the price of cow’s milk by Rs. 1 per liter) जाईल, नवीन दर 11 जुलैपासून लागू होणार, गोकुळकडून कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात 2 रुपयांची दर वाढ, करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: पशुसंवर्धनाच्या विकासासाठी केंद्रकडून राज्यसरकारला 15 हजार कोटींचा निधी! ‘या’ योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना होईल लाभ?

दूध दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विक्री दरातही वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मात्र नाराज केलं आहे. आधीच गगणाला भिडलेली महागाई,आता जीवन आवश्यक वस्तू म्हणजे दुधामध्ये होणारी दरवाढ यामुळे मुंबई आणि पुणेकरांना या दरवाढीचा निश्चित फटका बसणार आहे.

वाचा: गाईच्या शेणापासून तयार होणार रंग! या प्रकल्पासाठी नितीन गडकरी असणार ब्रँडॲम्बेसिडर वाचा सविस्तर बातमी…

वाचा: मोठी बातमी : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, ‘इफकोचा नॅनो युरिया’…

कोरोनाच्या परिस्थिती मध्ये ही दरवाढ झाल्याने दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशी माहिती मंत्री सतेज पाटील यांनी बैठकीमध्ये दिली, या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ देखील हजर होते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा:

1. देशातील या बँकांचे आयएफएससी कोड बदलणार, एक जुलै पूर्वी करा ही कामे अन्यथा होईल आर्थिक नुकसान…!

2. जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button