कृषी बातम्या

महा इ-सेवा सीएससी केंद्राचा मोठा निर्णय; गॅस देणार मोफत, वाचा सविस्तर…

Big decision of Maha e-Seva CSC Center; Gas will be free, read more

महा इ-सेवा सीएससी (Maha e-Seva CSC) केंद्रातूनच खूप प्रमाणात लोकांना सुविधा उपलब्ध याआधी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातला विध्यार्थी असो किंवा सर्वसामान्य जनता या सगळ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवण्यासाठी तसेच लाभ देण्यापर्यंत मोठया प्रमाणात महा इ-सेवा सीएससी केंद्राने (Maha e-Seva CSC center) मदत करत आलेले आहे. महा इ-सेवा सीएससी केंद्राने आतापर्यंत विविध सेवा लोकांपर्यंत पोहचवल्या. सर्वसामान्य लोकांना योजना मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्नात यशस्वी हे केंद्र (Center) ठरले आहे.

गावामध्ये केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना (For students) बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असायचे. कागदपत्रांसाठी तसेच प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरी जावे लागत असायचे. ग्रामीण भागातल्या विध्यार्थ्यांच्या या समस्या पाहून त्यांना त्यांच्या गावातच प्रमाणपत्रे मिळवून देण्याच्या प्रयत्नात महा इ सेवा केंद्र यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांची गैरसोय न होता आता त्यांना गावातच कागदपत्रे मिळत आहेत.

तसेच या केंद्राने गावातील लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध केली आहे. सेवा केंद्राकडून सर्वसामान्यांना गॅस सुविधा उपलब्ध (Gas facility available) करत आहोत अशी सूचना केंद्र शासनाने दिली आहे. शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

गॅस सुविधा मार्फत केंद्र शासनाने (Central Government) सांगितले की तुम्ही जर एच पी कंपनीचा सिलेंडर घेतला व दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा केला तरी काही अडचण नाही. या ऐका सुविधा निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे.
गॅस सुविधाबाबद केंद्र शासनाने गावातील केंद्राला 100 रुपयांची शासनाची फी घेऊन स्टॅम्प पेपरवर करारनामा घेऊन पॉईंट देखील दिले असल्याचे सांगितले आहे. या सुविधाचा लाभ लवकरच ग्राहकांना (To customers) मिळणार आहे.

हे ही वाचा –

💦👌 मोठी बातमी, ठिबक व तुषार सिंचन लाभार्थ्यांना मिळणार 80% अनुदान..वाचा सविस्तर

😀 बियाणे वाटपाचे अनुदान सुरू; पहा कसा घ्याल लाभ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button