Soybean Rate | सोयाबीन उत्पादकांची चांदी! आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले सोयाबीनचे दर; क्विंटलमागे झाली ‘इतकी’ वाढ
Soybean Rate | मागील काही काळात सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता केंद्र सरकारने सोयाबीनच्या स्टॉकवरील (Financial) लिमिट काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता सोयाबीनच्या दाराला (Soybean Rate) आधार मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (Insurance) सुधारले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले
सोयाबीनच्या वायद्यांमध्ये (Lifestyle) देखील वाढ झाल्याचे दिसून आले. इतकचं नाही, तर सोयापेंडच्या वायद्यातही ही वाढ पाहायला मिळाली. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात वाढ झाली. तसेच खाद्यतेलामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळत आहे.
कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात वाढ; जाणून घ्या किती मिळतोय भाव?
का सुधारले सोयाबीनचे दर?
उद्योग सुरू झाल्याने सोयाबीन मागणी वाढलीय. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची (Finance) विक्री बाजारात केली. मात्र, आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली. परिणाम पाहता बाजारात सोयाबीनची मागणी वाढली. मात्र, आवक घटल्यामुळे सोयाबीनच्या दरावर (Market Rate) त्याचा परिणाम होऊन दरात सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे.
किती मिळतोय सोयाबीनला दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Market) वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. मध्यप्रदेशमध्ये सोयाबीन 5 हजार ते 5 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर महारष्ट्रात सोयाबीन 4 हजार 900 ते 5 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सोयाबीनमध्ये देखील दराची स्थिती हीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सोयाबीन बाजारचा अंदाज घेऊनच टप्प्याटप्प्याने सोयाबीनचे विक्री करावी. तरचं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Features of the Mortgage Loan
- शेतकऱ्यांनो उडीद गाजवतंय मार्केट! तर सोयाबीनच्या दरात झाली वाढ? जाणून घ्या शेतमालाचे ताजे बाजारभाव
Web Title: Soybean producers silver! Soybean prices increased in the international market; After the quintal there was ‘so much’ increase