योजना

Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मनरेगा योजनेंर्गत ‘इतक्या’ बायोगॅस अनुदानासाठी मान्यता; जाणून घ्या कसा घ्याल लाभ?

Yojana | आजच्या काळात महागाई किती वाढली आहे. हे सांगायची गरजच नाही. मात्र, सरकार देखील नारिकांना आणि शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक (Financial) सहाय्य करत असते. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Finance) सक्षम बनविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस उभारणीसाठी इतर देखील योजनांच्या (Lifestyle) माध्यमातून अनुदान दिले जाते. सरकारकडून शेतकऱ्यांना मनरेगा योजनेंतर्गत बायोगॅससाठी अनुदान (Biogas Subsidy) देण्यास मान्यता देण्यात आली जाते.

वाचा: शेतकऱ्यांनो चुकुनही ‘या’ कीटकनाशकांचा करू नका वापर! भारतात वापरण्यास आहे बंदी, अन्यथा होईल वाईट परिणाम

इतक्या’ बायोगॅस अनुदानाला मान्यता
मनरेगा योजनेंतर्गत 2022 आणि 2023 साठी बायोगॅस उभारणीसाठी तब्बल 6 हजार बायोगॅससाठी अनुदान (Subsidy) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यात ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 4 हजार 500 आणि एससी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी (Lifestyle) 1 हजार 500 मान्यता देण्यात आली आहे. मात्र, हे वर्ष संपत आल्यामुळे ही योजना (Yojana) पुढे चालणार का असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता त्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन ही योजना 2026 पर्यंत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.

वाचा:आधार कार्ड ठेवणार व्यक्तीची जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद! जाणून घ्या काय होणार सरकारच्या नव्या योजनेचा फायदा?

किती मिळतंय अनुदान?
देशातील प्रदूषण घटवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या बायोगॅसला अनुदान देण्यात येत आहे. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक (Insurance) दिलासाही मिळेल. 1 घन मीटरच्या बायोगॅस प्रकल्पासाठी 9 हजार 800 रुपये इतके अनुदान दिले जाते.

कसा कराल अर्ज?
या बायोगॅसच्या अनुदानासाठी शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ज्यासाठी तुम्हाला biogas.mnre.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर तुम्ही विचारण्यात आलेली माहिती योग्य भरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता. जेथे तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील याची देखील माहिती दिली जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Approval for ‘so much’ biogas subsidy under MGNREGA scheme; Learn how to benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button