ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Fertilizer price hike | खतांमध्ये दरवाढ पण शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारचं अनुदान, वाचा दरवाढीमागील कारणे अन् सुधारित दर…

सध्या खरीप हंगाम (Kharif season) सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी (Agricultural sowing) लगबग सुरू आहे.

Fertilizer price hike | मात्र ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीसाठी (Agriculture) लागणाऱ्या खतांच्या किंमतीत वाढ (Fertilizer price hike) करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं आर्थिक संकट (Farmers Economic Crisis) उभे राहिले आहे. कारण शेतीसाठी लागणाऱ्या खतांना शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. चला तर मग खतांच्या किंमती दिवसेंदिवस का वाढत आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

वाचा: Alpine Goats | काय सांगता? ‘या’ जातीची शेळी दिवसाला देते 5 लिटर दूध, जाणून घ्या शेळीबद्दल…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button