ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Suryoday Yojana | मोदी सरकारची मोठी घोषणा! आता थेट मिळणार मोफत वीज, काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना? कसा मिळतो लाभ?

PM Suryoday Yojana | Modi government's big announcement! Now you will get free electricity directly, what is Pradhan Mantri Suryoday Yojana? How do you get the benefits?

PM Suryoday Yojana | केंद्र सरकारने देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज पुरवण्यासाठी “पंतप्रधान सूर्योदय योजना” (PM Suryoday Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यात येतील आणि त्याद्वारे 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल.

 • योजनेचे फायदे:
 • दरमहा 300 युनिट वीज मोफत
 • वीजबिलामध्ये लक्षणीय बचत
 • ऊर्जा स्वावलंबन
 • पर्यावरण संरक्षण

वाचा | Atal Bambu Samriddhi Yojna | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! “या” योजनेअंतर्गत सरकार देते तब्बल ५० टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर ..

 • योजनेसाठी अर्ज कसा करावा?
 • pmsuryagarh.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
 • “Apply for Rooftop Solar” वर क्लिक करा.
 • तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
 • ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
 • लॉगिन करा आणि फॉर्म भरा.
 • मंजुरीची प्रतीक्षा करा.
 • डिस्कॉमद्वारे नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
 • इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा.
 • नेट मीटरसाठी अर्ज करा.
 • कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करा.
 • बँक खाते आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
 • 30 दिवसांत बँक खात्यात सबसिडी मिळेल.

अधिक माहितीसाठी
pmsuryagarh.gov.in ला भेट द्या.
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधा.
1800-233-3800 या टोल-फ्री नंबरवर कॉल करा.

Web Title | PM Suryoday Yojana | Modi government’s big announcement! Now you will get free electricity directly, what is Pradhan Mantri Suryoday Yojana? How do you get the benefits?

वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button