कृषी बातम्या

शेतकरी करू शकणार गांजा लागवड? गांजाच्या झाडांना ड्र’ग्ज म्हणता येणार नाही; थेट हायकोर्टाकडूनच शेतकऱ्याला जामीन

High Court | गांजा शेती करणे कायद्याने गुन्हा मानले जाते. कारण गांजा हा नशेच्या पदार्थांमध्ये गणला जातो. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात (Agriculture) गांज्याची लागवड करू शकत नाहीत. जर कोणत्या शेतकऱ्याने आपल्या शेतात (Department of Agriculture) गांज्याची लागवड केली तर सदर शेतकऱ्यावर गुन्हा (Financial) दाखल करण्यात येतो. मात्र, आता याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (High Court Ganja Decision) मोठा निर्णय घेतला आहे.

नेमक काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील एका हनुमंत शिंदे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतात (Agricultural Information) गांज्याची लागवड केली होती. या कारणास्तव या शेतकऱ्यावर ‘एनडीपीएस’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या शेतकऱ्याला अटक केली होती.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?

उच्च न्यायालयाचा निर्णय
परंतु, आता उच्च न्यायालयाने (High Court) गांजाची झाडे व त्याच्या पानांना मादक पदार्थ (Drugs) म्हणता येणार नाही हा दावा ग्राह्य मानून मुंबई उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्याची (Department of Agriculture) जामिनावर सुटका केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्याला 50 हजार रुपयांच्या (Insurance) वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या खटल्याचा निर्णय न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिला आहे.

वाचा: कुक्कटपालनाचं काय घेऊन बसला राव? ‘या’ 2 ते 3 पक्षापासूनचं करा मोठा व्यवसाय; जाणून घ्या पैशांवाला कृषी व्यवसाय

शेतकरी करू शकणार का गांजा शेती?
आता गांजाची झाडे व त्याच्या पानांना मादक पदार्थ (Drugs) म्हणता येणार नाही, हा दावा ग्राह्य मानून मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्याची सुटका केलीय. मग आता असा प्रश्न उपस्थित होतो की, शेतकरी आता गांजाची शेती करू शकणार का नाही. तर शेतकरी गांजाची शेती (Agricultural Information) करू शकतात. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. त्याचबरोबर गांजा शेती (Marijuana Farming) खुलेआम विणापरवाना करता येईल का नाही याबाबत अद्याप न्यायालयाने निर्णय दिला नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers can grow cannabis? Marijuana plants cannot be called drugs; Bail to the farmer directly from the High Court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button