ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Fuel Rate | देशातील ‘या’ राज्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ! त्वरित तपासा तुमच्या शहरातील दर

Fuel Rate | जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड $95.99 प्रति बॅरल आणि WTI $88.96 प्रति बॅरल दराने (Financial) विकले जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Rate) नवे दर जाहीर केले आहेत. इथे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. मात्र, कालच्या तुलनेत इंधनाच्या दरात (Fuel Rate) फारसा फरक नाही.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
• दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
• मुंबई: पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये
• कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
• चेन्नई: पेट्रोल 110 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

वाचा: शेतकरी करू शकणार गांजा लागवड? गांजाच्या झाडांना ड्र’ग्ज म्हणता येणार नाही; थेट हायकोर्टाकडूनच शेतकऱ्याला जामीन

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates) बदलले जातात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Finance) उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?

‘अशा’प्रकारे तुम्हाला तपासा नवीनतम दर
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Increase in the price of petrol and diesel in these states of the country! Instantly check the rates in your city

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button