lang="en-US"> Parrot Fever | जगात 'पोपट ताप'ची साथ! आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, लगेच जाणून घ्या लक्षणे काय?

Parrot Fever | जगात ‘पोपट ताप’ची साथ! आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, लगेच जाणून घ्या लक्षणे काय?

Parrot Fever | With 'Parrot Fever' in the world! So far 5 people have died, know immediately what are the symptoms?

Parrot Fever | युरोपमधील अनेक देशांमध्ये ‘पोपट ताप’ (Parrot Fever) नावाच्या नवीन आजाराने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक रुग्णालयात दाखल आहेत. डब्ल्यूएचओने या रोगाबाबत चिंता व्यक्त करत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा | Mosquitoes Remedies | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे प्रभावी घरगुती उपाय …

Web Title | Parrot Fever | With ‘Parrot Fever’ in the world! So far 5 people have died, know immediately what are the symptoms?

हेही वाचा

Exit mobile version