lang="en-US"> Heart Attack Sign | तुम्हाला माहित आहे का? एक महिना आधीच हृदयविकाराचा झटक्याचे दिसतात संकेत, लक्षणे आणि प्रतिबंध

Heart Attack Sign | तुम्हाला माहित आहे का? एक महिना आधीच हृदयविकाराचा झटक्याचे दिसतात संकेत, लक्षणे आणि प्रतिबंध

Heart Attack Sign | हृदयविकाराचा झटका हा एक गंभीर आजार आहे जो जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतो. अनेकांना असे वाटते की हृदयविकाराचा झटका (Heart Attack Sign) अचानक येतो, पण तसे नाही. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात, जी एक महिना आधीच जाणवू शकतात.

हार्ट अटॅकची लक्षणे:

हार्ट अटॅकपासून बचाव कसा करावा:

हेही वाचा:

Exit mobile version