lang="en-US"> Agarbatti | अगरबत्तीमुळे घरात राहतंय मंगलमय वातावरण! पण सिगारेटपेक्षाही घातक धुरामुळे होतो कॅन्सर - मी E-शेतकरी

Agarbatti | अगरबत्तीमुळे घरात राहतंय मंगलमय वातावरण! पण सिगारेटपेक्षाही घातक धुरामुळे होतो कॅन्सर

घरात मंगलमय वातावरण राहावे म्हणून आपण अगरबत्ती जाळतो. देवतांना अगरबत्ती अर्पण केल्याशिवाय कोणतीही भारतीय पूजा पूर्ण होत नाही. हवा शुद्ध आणि मंगलमय करण्यासाठी त्यांच्या पवित्र समारंभाचा एक आवश्यक भाग म्हणून वापरतात. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुराइतकाच धोकादायक असू शकतो!

अभ्यासानुसार धक्कादायक खुलासा:

वाचा : मोठी बातमी ! केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १० मिनिटात शेतकऱ्यांना मिळेल १.५ लाख रुपये…

अगरबत्तीचा धूर कसा धोकादायक आहे:

वाचा : आयुष्मान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी रुग्णालयाची यादी कशी…

अगरबत्ती वापरण्याबाबत काळजी:

अगरबत्तीचा धूर आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे. शक्यतो अगरबत्ती टाळावी. जर तुम्हाला अगरबत्ती वापरायचीच असेल तर वरील खबरदारी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या!

Exit mobile version