ताज्या बातम्या
Bank Holidays | शेतकऱ्यांनो मार्च महिन्यात 14 दिवस बँका राहणार बंद! लगेच घ्या जाणून नाहीतर कामाचा होईल घोळंबा
Bank Holidays | Banks will be closed for 14 days in the month of March! Know it immediately, otherwise it will be a mess
Bank Holidays | फेब्रुवारी संपत आला आणि मार्च महिना सुरु झाला आहे. या नवीन महिन्यात बँका (Bank Holidays) 14 दिवस बंद राहणार आहेत. यात रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
- मार्च महिन्यातील बँक सुट्ट्या
- रविवार: 5, 12, 19, 26 आणि 31 मार्च
- दुसरा शनिवार: 11 मार्च
- चौथा शनिवार: 25 मार्च
- सार्वजनिक सुट्ट्या
- 1 मार्च: Chapchar Kut (मिझोरम)
- 8 मार्च: महाशिवरात्री (भारतातील अनेक राज्ये)
- 22 मार्च: बिहार दिवस (बिहार)
- 25 मार्च: होळी (भारतातील अनेक राज्ये)
- 29 मार्च: गुड फ्रायडे (भारतातील अनेक राज्ये)
- प्रादेशिक सुट्ट्या
- 26 मार्च: Yaosang (मणिपूर)
- 27 मार्च: Yaosang (मणिपूर)
वाचा | Widow Pension Scheme | विधवा महिलांना महिन्याला मिळणार आर्थिक आधार! काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना?
- महाराष्ट्रात बँक सुट्ट्या
- 8 मार्च: महाशिवरात्री
- 25 मार्च: होळी
- 29 मार्च: गुड फ्रायडे
- रविवार: 5, 12, 19, 26 आणि 31 मार्च
- दुसरा शनिवार: 11 मार्च
- चौथा शनिवार: 25 मार्च
Web Title | Bank Holidays | Banks will be closed for 14 days in the month of March! Know it immediately, otherwise it will be a mess
हेही वाचा