‘फिश राईस फार्मिंग’ करून तुम्हाला होऊ शकते दुप्पट कमाई! जाणून घ्या फिश राईस फार्मिंग बद्दल माहिती…
'Fish Rice Farming' Can Make You Double Your Money! Learn about Fish Rice Farming
भारतामध्ये बहुतांश ठिकाणी भाताची लागवड केली जाते, परंतु भात लागवडीपासून दुप्पट कमाई (Double the income from paddy cultivation) करण्याची ही संधी खूप कमी लोकांना माहीत आहे, कसे ते जाणून घेऊयात.
याकरता भात उत्पादक शेतकऱ्यांना एका विशिष्ट प्रकारची शेती करावी लागते, या शेतीला ” फिश राईस फार्मिंग (‘Fish Rice Farming’) असे म्हणतात. ” या शेतीमध्ये भाताच्या (Of rice) उत्पादनाबरोबरच माशाचे (Of fish) उत्पादन घेता येते, भात विक्रीतून तसेच मासे विक्रीतून असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.
भारतातील काही भागात फिश-राईस शेतीच्या सहाय्याने शेतकरी दुप्पट उत्पन्न कमावत(Farmers earning double income) आहेत.
या शेती करता, कमी उतार असलेली जमीन आवश्यक आहे. या प्रकारच्या शेतात पाणी सहजतेने जमा होते. तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतावर अवलंबून राहावे. साधारणपणे मध्यम पोत असलेली गाळाची माती उत्तम मानली जाते.
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
फिश राईस फार्मिंग चे फायदे… (Benefits of Fish Rice Farming)
- एकाच जमिनीमधून दोन प्रकारचे उत्पादन घेता येते व दुप्पट नफा मिळतो.
- या प्रकारच्या शेतीमुळे तांदळाच्या पिकावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
- एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्यपालन केल्याने भात रोपांची रोगांपासून मुक्तता मिळते.
- तुम्हाला माहित आहे का? ‘ट्रॅक्टर’ ची पुढील चाके मोठी व मागील चाके का लहान असतात? जाणून घ्या याविषयी माहिती…
लागवड कशी केली जाते? (How is planting done?)
भाताची लागवड करण्यापूर्वी फिश कल्चर (Fish culture) तयार करू शकतात किंवा शेतकरी फिश कल्चर देखील खरेदी करू शकतात. माशाचे उत्पादन, माशांची प्रजाती त्यावरील व्यवस्थापनावरदेखील अवलंबून असते.फिश राईस शेतीमध्ये भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यातही मासे पालन केले जाते. त्यामुळे धान आणि मासे विक्रीतून दुप्पट उत्पन्नचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो.
हेही वाचा :
1)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तरपणे…
2)या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात… 3)प्रश्न तुमचे उत्तर आमचे: बी. एन. थोरात यांनी विचारलेला प्रश्न, टोमॅटोवरील मार्गदर्शन तसेच रोगांवर उपाय योजना सांगा…
4)कसं ओळखताल खतातील बनावटपणा; अतिशय सोप्या पद्दतीने ओळखा…