Monsoon Update: मुंबई मध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला! जाणून घ्या दोन तीन दिवसाचा पावसाचा अंदाज सविस्तरपणे…
Rains intensify in Mumbai again! Know the two to three day rain forecast in detail
राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण (Cloudy weather) असून कोकण व विदर्भ मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे पाऊस पडण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये कोकण विदर्भ येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. (The weather department has reported.)
या वर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्याचा कृषी विभागाचा मानस – कृषी मंत्री दादाजी भुसे
अरबी समुद्रामध्ये (In the Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने तीन-चार दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मान्सून पाऊस पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली नसल्याने राजस्थान,गुजरात, पंजाब हरियाणा या भागात अजून मान्सून दाखल झालेला नाही.
पीएम किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र व्यक्तींना बसणार का केंद्राचा दणका ?
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता…
- गुरुवार: कोकण,विदर्भ,पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई ठाणे, पालघर,रायगड, सिंधुदुर्ग व संपूर्ण विदर्भ…
- शुक्रवार: कोकण,विदर्भ,पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई ठाणे, पालघर,रायगड, सिंधुदुर्ग व संपूर्ण विदर्भ…
- शनिवार: कोकण,विदर्भ,पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई ठाणे, पालघर,रायगड, सिंधुदुर्ग व संपूर्ण विदर्भ…
- रविवार: संपूर्ण विदर्भ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हेही वाचा :
1)मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर…