ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | एकच नंबर! ‘या’ योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणारं रोजगार अन् 50 टक्के अनुदान

Yojana | शेतीनंतर पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले आहे. दुग्धव्यवसायातील (Dairy Business) सातत्याने वाढत असलेला नफा पाहून शहरातील तरुण आणि व्यावसायिक आता या व्यवसायात सामील होत आहेत. दूध आणि दुग्धजन्य (Financial) पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे या व्यवसायातील यशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्यवसायातून (Business Idea) अधिकाधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक योजनांवर काम करत आहे.

वाचा:बिग ब्रेकींग! चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; केंद्र शासनाने राज्यांना सतर्कतेच्या जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

आता लवकरच शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी (Business) 50 टक्के अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील तरुण आणि शेतकरी आता स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील, अशी माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ.संजीव बल्यान यांनी दिली.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

ब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

50 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान म्हणाले की, आमचा विभाग 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देईल. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, गाय/म्हैस/डुक्कर/कोंबडी/बकरी प्रजनन फार्म आणि सायलेज युनिट्सना (Agriculture) अनुक्रमे रु.4 कोटी, रु.1 कोटी, रु.60 लाख आणि रु.50 लाख अनुदान (Subsidy) देण्याची योजना आहे. एकूण रकमेपैकी 50 टक्के सबसिडी भारत सरकार देईल आणि त्याव्यतिरिक्त कर्जाच्या (Loan) रकमेवर 3 टक्के व्याज अनुदान देखील AHIDF योजनेअंतर्गत मिळू शकते.

बिग ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

जनावरांच्या उपचारासाठी 4332 हून अधिक फिरते पशुवैद्यकीय युनिट उघडण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत देशी गायींच्या संगोपनाला प्रोत्साहन (Financial) दिले जात आहे. यादरम्यान डॉ. बाल्यान यांनी क्रीडा, विज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात इतर मंत्रालयांनी युवकांसाठी केलेल्या प्रयत्नांवरही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकूण 90598 नोकऱ्यांपैकी 16000 तरुणांना “मैत्री” योजनेंतर्गत रोजगार मिळाला आहे. देशातील तरुणांना मंत्रालयाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाचा: ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

मोदी सरकारचे कौतुक केले
सध्याच्या मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करून बालयान म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण, रोजगार, क्रीडा, आरोग्य, विज्ञान या क्षेत्रात अनेक योजनांच्या माध्यमातून देशातील तरुणांच्या विकासासाठी काम करत आहे. नवीन शैक्षणिक धोरण, 2020 ची उद्दिष्टे आणि भारताला जागतिक ज्ञानावर आधारित महासत्ता बनवण्याच्या दृष्टीकोनाबाबतही त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

भारताचे भविष्य होणार सक्षम
ते म्हणाले की, चीन, जपान आणि अमेरिका यांसारख्या देशांना मागे टाकून भारताचे सरासरी वय 2030 मध्ये 31.7 वर्षे असेल, ज्याचा आम्हाला विकसनशील भारत बनण्यासाठी नक्कीच फायदा होईल. युवा पिढी हा देशाचा कणा असून भविष्यासाठी ते राष्ट्रनिर्माते आहेत, असे मंत्री म्हणाले. त्यामुळे आजच्या तरुणांना सक्षम करणे म्हणजे भारताचे भविष्य सक्षम करणे होय.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: More than 50 lakh farmers will get employment and 50 percent subsidy under this scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button