बिग ब्रेकिंग! कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात - मी E-शेतकरी
आरोग्य

बिग ब्रेकिंग! कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात पुन्हा होणार मास्क सक्ती आणि कडक निर्बंध?

Corona | चीन आणि अमेरिकेत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकारही सावध झाले आहे. केंद्र सरकारने अधिक कोविड प्रकरणे (Covid 19 ) असलेल्या राज्यांसह इतर राज्यांना सतर्क राहण्यासाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच सरकारने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे (Corona Guidelines) पूर्णपणे पालन करण्याचे आदेशही दिले आहेत.

वाचा:बिग ब्रेकींग! चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; केंद्र शासनाने राज्यांना सतर्कतेच्या जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

चीनमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा कमी आहे. रुग्णांच्या मृत्यूची (Financial) संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटना पुन्हा कोविडची (Corona) तपासणी करण्यात व्यस्त आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोनाबाबत घोषणा केली आहे.

ब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

वाचा: राज्य शासनाचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार ‘इतक्या’ लाखांची मदत

नेमण्यात येणार टास्क फोर्स
राज्यासह केंद्रात देखील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या (Corona patient population) संख्येमध्ये वाढ झाली आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आता टास्क फोर्स(Fao State) नेमण्यात येणार आहे. जो राज्यातील कोरोना परिस्थितीची सूचना राज्य सरकारला देईल.

वाचा: ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

याबाबत घोषणा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. आता राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कडक निर्बंध लावले जातील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चीनमधील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता आता सरकार देखील सतर्क झालं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Fadnavis’s big announcement regarding Corona, masks will be compulsory and strict restrictions in the state again?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button