मध्यम वर्गीय शेतकरीही होणार कार चा मालक ! शेतकऱ्याला मिळणार कमी व्याजदराने टाटा कार..
Even middle class farmers will own cars! Farmers will get Tata car at low interest rate.
देशातील चौथी सर्वात मोठी ऑटो असलेल्या टाटा मोटर्सने (TATA Motars) ग्राहकांसाठी कमी व्याजदर असलेली व कमी डाऊनपेमेंटची ऑफर आणलेली आहे. कार्पोरेट ग्राहकांना कारच्या किंमतीच्या 80 टक्के कर्ज मिळणार असल्याचं सांगितलं आहे. पेन्शन (Pension) मिळविणारे कर्मचारी, स्वत:चा स्टार्टअप (Startups) खोलणारे, प्रोफेशनल, बिझनेस मॅन आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या प्लॅनचा फायदा होणार आहे. कारच्या एकूण किंमतीच्या (on road) 90 टक्के कर्ज दिले जाणार आहे.
वाचा : मोठी बातमी : जिरायात, बागायत जमिनीच्या खरेदीबाबत राज्य सरकारचे नवे नियम लागू…
कधी परेंत असणार ऑफर?
ग्राहकांसाठी ही टाटा मोटर्सची (offer)ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मान्सून धमाका (monsoon ofer)ऑफरद्वारे ही कर्ज प्रक्रिया केली जाणार आहे. नव्या ग्राहकांना 7 वर्षांसाठी प्रति लाख 1517 रुपये सुरुवात विशेष EMI चा पर्याय देण्यात येणार आहे. कार्पोरेट कर्ज (corporate loan) घेणाऱ्यांना आणि कार्पोरेट सॅलरी अकाऊंटवाल्यांना रिटर्नमेंट ऑफ इंटरेस्ट (ROI) मध्ये 0.25 टक्के सूट दिली जाणार आहे.
टाटा मोटर्स काही अटींवर ग्राहकांना 7.15% व्याजापासून (interest rate) कर्ज देणार आहे. हे व्याज रेपो रेटनुसार (repo rate)असणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :