कृषी सल्ला

मत्स्यपालना’ सोबत करा, ‘बदकपालन’ आणि मिळवा दुहेरी फायदा चला जाणून घेऊया बदकपालन विषयी माहिती…

Do 'Fishing' with 'Duck Farming' and Get Double Benefits Let's Learn About Duck Farming

बदक पालन (Duck rearing) हा व्यवसाय भातशेतीमध्ये (In paddy farming) बरेच शेतकरी करत असतात, बदक पालन करण्यासाठी कायमस्वरूपी जलसाठा असावा लागतो. त्यामुळे जरी आपण मत्स्यपालनाचा (Fisheries) सोबतच बदक पालनाचा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला दुहेरी फायदा (Double advantage) मिळू शकतो, दोन फायदेशीर व्यवसाय एकाच मॅनेजमेंट (Management) खाली राबवू शकतात.

बदक पाळण्यासाठी प्रामुख्याने गावतळी, शेततळे, धरण, मोठी तलाव, म्हणजेच पाण्याचा साठा (Water storage) असणे आवश्यक आहे, बदकासाठी आवश्यक असणारे खाद्य म्हणजे,अनेक प्रकारच्या किडी, पाण वनस्पती, शेवाळ, पाण्यातील किडे, जीवजंतू, गांडुळे, कृमी, हिरव्या वनस्पती इ. बदके ज्वारी (Tide) बाजरीचे दाणे, (Millet seeds,) कडधान्यांचे दाणेही खातात. कुकुट पालनासारखे (Like raising chickens) बदक पालन करू शकतो.

हे ही वाचा : जुन्या फाटलेल्या, रंग लागलेल्या नोटांबाबत आरबीआय काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तरपणे…

बदक पालनाचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे पाहू.

कोंबड्यांच्या तुलनेत बदक ही काटक असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक (Immune) शक्ती अधिक असते.

बदके कळपात राहतात, तसेच बदके स्वतःचे अन्न स्वतः शोधत असतात. तसेच सवय लागल्यास रात्री मूळ जागेवर येतात.

बदकांची अंडी (Eggs) घालण्याची वेळ रात्री ते सकाळी नऊ वाजेपर्यंत असते, त्यामुळे अंडी इकडे तिकडे जाण्याची भीती नसते व सर्व अंडी आपणास मिळू शकतात.

बदक पाळण्यासाठी देखभाल खर्च देखील कमी असतो, बदकाची अंडी मोठी असून ती पोष्टिक (Nutritious) देखील असतात.

हे ही वाचा : या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…

खाकी कॅम्पेबल (Khaki Campbell) आणि इंडियन रनर (Indian Runner) या दोन जातीची बदके वर्षाकाठी 300 अंडी देतात, इतर जातीची बदके वर्षाकाठी १७५ ते २५० अंडी देतात. आपल्याकडे खाकी कॅम्पेबल आणि इंडियन इंडियन रनर या दोन जाती आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळतात.

सुशोभित बदकाचे पालन करायचे असल्यास टील विडजन, पिनटेन, करोलिना शोव्हेलियर(Teal Widgen, Pinten, Carolina Shovelli) या जाती असतात.

बदक प्रजोत्पादनासाठी १० महिन्यांनी तयार होते. बदका पासून अनेक भरगोस फायदे मिळू शकतात. मत्स्यपालन ना बरोबर बदक पालन व्यवसाय केल्यास दुहेरी फायदा मिळेल, त्याचप्रमाणे शेतामध्ये खत (Fertilizer) देखील मिळेल.

हे ही वाचा :

शेतकऱ्यांसाठी खूषखबर : ‘पीएम किसान सन्मान’ योजनेच्या 9 व्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी…

मधमाशी चावल्यास कोणते उपाय करावे, पहा एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button