सांगलीमध्ये (In Sangli) घेवड्याची आवक कमी असल्याने शिवाजी मंडईत दहा किलोमागे दोनशे ते अडीचशे रुपये बाजार भाव मिळाला.
अहमदनगर(Ahmednagar) मध्ये दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याला तीन हजार ते चार हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
नाशिक (Nashik) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची आवक 88 क्विंटल झाली व प्रति क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
हे ही वाचा : तुमच्या जनावरांना गोचीड असल्यास सुटका मिळवण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय..
सोलापूर (Solapur) जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती घेवड्याला उठाव चांगला असल्याकारणाने केवढं तेजीत होता प्रति क्विंटल मागे चार हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
परभणी (Parbhani) जिल्हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केवढ्याला दीड हजार ते दोन हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
नामपुर जिल्हा नाशिक (At Nampur District Nashik) येथे 15 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून प्रति क्विंटल 1800 रुपये पर्यंतचा बाजार भाव मिळाला.
हे ही वाचा : अहमदनगर’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘कृषी सिंचन योजनेअंतर्गत’ 5 कोटी 79 लाख रुपयांचे अनुदान!
सर्व शेतमालाचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
हे ही वाचा :
या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…
जुन्या फाटलेल्या, रंग लागलेल्या नोटांबाबत आरबीआय काय सांगतो नियम? जाणून घ्या सविस्तरपणे…