ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…

The government came up with the issue of removing the barrier of agricultural seeds, fertilizers and pesticides publishes new GR

शेतकऱ्यांच्या करता खरीप हंगाम (Kharif season) महत्वाच आहे, पाऊस पडून गेल्यानंतर कृषिनिष्ठ केंद्रावर (Agrarian) गर्दी सुरू असते,यामध्ये कृषी संबंधित दुकाने जर सात ते अकरा उघडी राहिली तर शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो तसेच नाहक गर्दी वाढून कोरोनाचा प्रसार (Coronary proliferation) होण्याची शक्यता देखील वाढू शकते. यासाठी कृषी आयुक्त राज्य सरकार (Commissioner of Agriculture) यांनी एक जीआर काढला आहे.

या जीआर मध्ये, असे लिहिले आहे की, कृषी संबंधित दुकाने (Agriculture related shops) उघडण्याची शिथील करण्यात आले आहे. त्याकरता कृषी संबंधित दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत उघडी ठेवण्याचे परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेती संबंधित औषधांची वाहतूक देखील चालू राहणार आहे.

कोरोनच्या पार्श्वभूमी (Coron’s background) राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत असे सांगण्यात आले होते तसेच शेतीसंबंधित दुकाने देखील सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात आले होते.

काही ठिकाणी या वेळे नंतर दुकाने बंद झाल्यामुळे शेतातील बी, बियाणे व शेती संबंधित औषधे मिळतच नाही याचा त्रास शेतकरी वर्गाला होत आहे. यामुळे कृषी केंद्र व कृषी बी बियाणे औषधे सबंधित विक्री दुकाने वेळेत बदल करण्याची मागणी विविध स्तरातून येत होती. पूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील दिलेल्या जीआर वर क्लिक करा:

हेही वाचा:
१) हरभरा दरवाढीचा संकेत पहा किती रुपये पर्यंत जाऊ शकतो हरभरा!

२) नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या; फक्त एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button