ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Coconut| तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मात स्त्रियांना नारळ फोडण्यास का मनाई आहे? जाणून घ्या कारण…

Coconut |नारळाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळ(coconut) हे एक पवित्र फळं मानल जात.कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. पण हाच नारळ हिंदू धर्मात(hindu religion) स्त्रिया का फोडू शकत नाहीत? आज जाणून घेऊयात त्यामागील दंतकथा…

वाचातुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

हिंदू धर्मात स्त्रियांना नारळ फोडण्यास का आहे मनाई?

यामागची पहिली दंतकथा अशी की , भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले होते, तेव्हा ते त्यांच्या सोबत ३ गोष्टी घेऊन आले होते. पहिली लक्ष्मी, दुसरी तर कामधेनू आणि तिसरी गोष्ट म्हणजे नारळाचे झाड. या कारणामुळे या तीनही गोष्टींना वरदान मानले जाते आणि त्यांना वेगळे महत्त्व हिंदू धर्मात प्राप्त होते.

याची दुसरी दंतकथा अशी की, एकेकाळी विश्वमित्रानी भगवान इंद्रावर कोपून दुसरा स्वर्ग निर्माण केेला होता. तरी देखील त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी दुसरी पृथ्वी तयार करायचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्यांदा मानवाच्या रुपात नारळ बनवला. नारळाला तीन नेत्र असल्याचे शास्त्रात मानले जाते. म्हणून देखील स्त्रिया त्याला हात लावत नाही. नारळामध्ये तीन देवतांचे स्थान मानले जाते. ब्रह्मा, विष्णु, महेश तीनही देव नारळामध्ये वास करतात म्हणून देखील स्त्रिया नारळ फोडत नाही.

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

स्त्रियांनी नारळ न फोडण्यामागची तिसरी दंतकथा.

नारळ हे बीजरुपी फळं आहे. त्याचा संबंध स्त्रियांच्या प्रजनन प्रक्रियेशी जोडला जातो. असं म्हणल जातं की महिलेने नारळ फोडला तर गर्भधारणेच्या वेळी तिला समस्या जाणवू शकतात. म्हणूनच स्त्रियांना नारळ फोडायला मनाई आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा

हेही वाचा:

Web title: Why are women prohibited from cracking coconuts in Hinduism?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button