ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Mango Floater | पिकाला पाणी देण्यासाठी भासते पाणबुडी पंप व ओपनवेल पंप मोटारीची गरज! म्हणूनच वाढवा तुमच्या मोटारीचे आयुष्य…

Mango Floater | ३ ते ५० HP पाणबुडी, जलपरी, ओपन वेल पंप मँगो फ्लोटर तरंगवण्यासाठी | शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गरज भासते ती पाण्याची. त्यासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून तलाव, विहीर यांचा उपयोग केला जातो. तसेच विहीर आणि तलावातून किंवा नदी dam पाण्याचा उपसा करण्यासाठी पाणबुडी ओपन वेल मोटारीची गरज भासते. परंतू, त्या मोटारीला काही काळाने बिघाड होण्याची शकता असते. ज्यामुळे तुमच्या मोटारीचे आयुष्य कमी होते. म्हणूनच तुम्ही मोटारीचे आयुष्य वाढवण्यासाठी तरंगवण्यासाठी मँगो फ्लोटरचा वापर करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी जर आपल्या पाणबुडी OpenWell मोटारीला मँगो फ्लोटर (Mango Floater) लावला तर त्यांना अनेक फायदे होऊ शकतात. पाणबुडी ओपन वेल मोटारीचे आयुष्य तर वाढेलच. त्यामुळे तुमचा खर्चही वाचेल. तुमच्या मोटारीला खालील समस्या आहेत का? ते आधी तपासा. तसेच तुमच्या मोटारीला मँगो फ्लोटर बसवल्यानंतर काय फायदा होईल याबतची माहिती जाणून घ्या.

तुमच्या पाणबुडी OpenWell मोटारीला ‘या’ समस्या आहेत का?

  • सबमर्सिबल ओपन वेल पंम्पस जलपरी, पानबुडी पंप जळने व बेअरिंग खराब होणे.
  • पंम्पसमध्ये चिखल फसने व पंप चिखलात फसणे.
  • सबमर्सिबल पम्पस नदीमध्ये वाहून जाणे.
  • जुगाडू ड्रमसोबत पम्पस बुडने व ड्रम फ्रेमला करंट येणे.
  • टाइम आणि पैशांची नुकसान होणे. मँगो फ्लोटरचे फायदे काय आहेत?
    . तुमचा पाणबुडी ओपनवेल पंप स्टेबल तरंगवतो
  • तुमचा सबमर्सिबल पंप ला 15 मिनट मध्ये बसतो. •सबमर्सिबल पम्पाला स्टेबल ठेवतो यामुळे बेअरिंग जात नाही.
  • पंपामधे चिखल जात नाही व पंप जॅम होत नाही.
  • पंपाची लाइफ वाढवतो.
  • 1 वर्ष वॉरंटी 10-15 वर्ष लाइफ.

आमचा लीन्कडीन ब्लॉग अवश्य वाचा: Revolutionize Your Agricultural Pumping with the Mango Floater: Say Goodbye to Hassles and Keep Your Submersible & openwell Pumps Floating.

आजच तुमच्या पाणबुडी ओपन पंप मोटारीसोबत बसवा मँगो फ्लोटर, त्यासाठी त्वरित साधा आमच्याशी

संपर्क करा: 9527050607.

यूट्यूब विडिओ पहा…

Web Title: Farmers need a car to water the crop! So extend the life of your car, learn more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button