ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

सोयाबीन विकताय? तर जाऊन घ्या कोणत्या बाजार समितीत किती बाजारभाव? पहा सविस्तर..

Soybeans for sale? So go and find out the market price in which market committee? See detailed ..

सोयाबीन ( Soyabin) ला सध्या ६५०० पेक्षा जास्त भाव मिळतो पण प्रत्येक शेतकऱ्याला आशा असते की अजुन भाव मिळावा.

तर जाणून घेऊया सोयाबीनचे १३ डिसेंबर चे भाव …..

अहमदनगर-5700 7000 6350
जळगाव -6000 6400 6325
कारंजा -5775 6400 6250
परळी-वैजनाथ- 5900 6559 6300
तुळजापूर -6500 6500 6500
मोर्शी -6000 6250 6125
राहता-6200 6480 6300
धुळे -3805 6415 6000
सोलापूर-5600 6600 6495
अमळनेर-5900 6351 6351
हिंगोली- 6150 6630 6390
अंबड (वडी गोद्री) -4901 6325 6100
मेहकर-5500 6670 6200
लातूर-5900 6726 6400
जालना-5500 6600 6300
अकोला-5800 7100 6300
मालेगाव- 5700 6460 6340
चिखली-5500 6700 6100
हिंगणघाट-5700 6495 6025
बीड-5600 6500 6290
वाशीम-5500 7359 6440
भोकर-1850 6425 4137
जिंतूर-5500 6520 6275
शेवगाव-6100 6300 6300
गेवराई-5300 6300 6200
परतूर-6101 6620 6566
गंगाखेड-6600 6800 6600
देउळगाव राजा-5500 6475 6200

गंगापूर-4424 5600 5100
आंबेजोबाई-6140 6500 6400
किल्ले धारुर-4800 6570 6300
मंठा-4600 6100 5800
मुखेड-6300 6600 6500
मुरुम -6091 6523 6307
आखाडाबाळापूर-6300 6600 6450
पांढरकवडा-6300 6650 6550
उमरखेड-5100 5300 5200
उमरखेड-डांकी-5100 5300 5200
बाभुळगाव-5795 6600 6150
आष्टी-4050 6450 5800
आष्टी- कारंजा-4000 6800 5500
पुलगाव-6270 6400 6315
सिंदी(सेलू)-5850 6660 6450

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button