ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

Mobile Tariff Plans | काय सांगता? या कंपनी चा 100 रुपयांमध्ये मिळतोय 2 GB डेटा (Data) आणि फ्री कॉलिंग…

Mobile Tariff Plans | आज काल मोबाईल (Mobile) आणि इंटरनेट (internet) शिवाय माणूस राहूच शकत नाही. त्यामुळे कितीही महागडे प्लॅन (plan) असले तरी देखील मोबाईल ला रिचार्ज केलाच जातो. अशाच महागड्या रिचार्ज प्लॅन मध्ये काही BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) चे असेही काही प्लॅन उपलब्ध आहेत जे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. कोणते आहेत ते BSNL चे 3 प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) जाणून घेऊयात.

BSNL चा 87 रुपयांचा प्लॅन काय आहे ?

87 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग व 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ही 14 दिवसांची असून 100 एसएमएस (sms) ची सुविधा या प्लॅन मध्ये दिली जाते.तसेच हा पॅक मोबाईल गेम्स च्या सेवेसह one97 कॉम्युनिकेशन (one97 communication) द्वारे ऑफर केला जातो. हा प्रीपेड प्लॅन BSNL च्या सर्वात स्वस्त असणाऱ्या प्लॅनपैकी एक आहे.

वाचा: Spicy Mirchi | उच्चशिक्षित तरुणाने स्पायसी मिरची लागवड करून घेतले 3 लाखांपर्यंत उत्पन्न, या प्रणालीचा केला वापर..

BSNL चा 97 रुपयांचा दुसरा स्वस्त प्लॅन

BSNL च्या या प्लॅनची वैधता 18 दिवसांची असून रोज 2gb डेटा व अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ची सुविधा मिळते. त्याचबरोबर लोकधून कॉन्टॅक्ट ची ऑफर उपलब्ध करून दिली जाते.

99 रुपयांचा BSNL चा तिसरा प्लॅन काय?

97 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 2 रुपये अधिक देऊन तुम्ही हा प्लॅन अधिक मनोरंजन फायद्यांसह वापरू शकता. यामध्ये डेटा आणि एसएमएस ची सुविधा दिलेली नसली तरी अमर्यादित कॉलिंग (calling) आणि तुमच्या आवडीची कॉलर ट्यून ठेवण्याची सोय या पॅक मध्ये केलेली आहे. हा प्रीपेड प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button