ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Jio book | रिलायन्स जिओन लाँच केला जीओबुक लॅपटॉप: मोबाईलहूनही स्वस्त दरात; जाणून घ्या याचे वैशिष्ट…

Jio book | रिलायन्स जिओन सध्या मार्केटमध्ये चांगलाच जम बसवलाय. भारतात पहिल्यांदा 4g इंटरनेट आणणारी टेलिकॉम नेटवर्क कंपनी म्हणजेच जीओ आहे. याच जिओन सुरुवातीला 3 महिने 4g इंटरनेट सुविधा दिली यामुळे जिओचा टेलिकॉम क्षेत्रात (lifestyle)जम बसलाय. आता जिओ हे फक्त टेलिकॉम नाही तर जिओ आता हे जीओ बुक म्हणून (lifestyle) ओळखलं जाणार आहे.

वाचा:अधिक उत्पादन वाढीसाठी व रोगराईमुक्त सोयाबीन जातींचा शोध…

साधारण किती आहे किमत:

आता कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, त्याची किंमत 184 डॉलर्स म्हणजेच सुमारे 15 हजार रुपये एवढी किंमत ठेवली जाईल. रिलायन्स जिओ स्वस्त लॅपटॉपद्वारे बजेट (lifestyle) विभागात स्वतःची पकड बनवण्यासाठी प्रयत्न करेल. सुत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

वाचा:फिक्स डिपॉझिटच्या दरात बदल करून , ‘ या ‘ बँकांनी दिली आनंदाची बातमी..

Jio book सह या संस्थांनी केली भागीदारी:

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने JioBookसाठी जागतिक-जायंट क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय कंपनी आर्म लिमिटेड तसेच (lifestyle)अनेक ॲप्स सपोर्ट करण्यासाठी विंडोज ओएसचीही मदत घेणार आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

Web Title: Reliance Jion Launches GioBook Laptop: Cheaper Than Mobiles; Know the features of…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button