ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पंतप्रधानांची मोठी घोषणा; तीन कृषी कायदे माघार घेण्याचा निर्णय, आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन..

Prime Minister's big announcement; Decision to withdraw three agricultural laws, appeal to agitating farmers to return home ..

तीन कृषी कायदे (3 Agricultural laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंत प्रधानांनी सांगितले आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना (farmers) घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. या घोषणे विषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की –

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही (farmers) सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा (farmers) युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. आमचं सरकार (government) सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यास कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होती ती स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या (farmers) समस्या अनुभवल्या आहेत. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले असल्याचे बोलले.

वाचा –

देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांसमोरील आव्हानं दूर करण्यासाठी बियाणं, विमा आणि बाजारपेठ यावर सर्व बाजूनं कामं केलं असल्याचे म्हणाले..

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button