ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

New Royal Enfield | खूशखबर! लक्ष द्या! बुलेट येणार इलेक्ट्रिक मॉडेल मध्ये जाणून घ्या सविस्तर..

Vehicle| सध्याच्या धावत्या युगात प्रत्येकाला खाजगी वाहनं (E-Bike Aarya Commander) लागतायत. पण पेट्रोल (petrol), डिझेल चे भाव बघता खिशाला ते परवडत नाही. याच्यावर उपाय म्हणून अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी इलेक्ट्रिकल बाईक (electric bike) लॉन्च केल्या. या ई – बाईकला (E-Bike Aarya Commander) ग्राहकांची देखील चांगलीच पसंती मिळाली. त्यातच आता गुजरात मध्ये याच ई – बाईकच नवीन मॉडेल येणार आहे.

वाचा: भारतातील सर्वात स्वस्त ‘ही’ इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये चालते 200 किमी, 2 हजारांत करा बुक

जाणून घ्या असं कोणते ई- बाईकचे मॉडेल होणारे लॉन्च?

ई – बाईकमध्ये ग्राहकांची टू व्हीलर सेगमेंटला चांगली पसंती मिळतेय. त्यातच भर म्हणून ग्राहकांच्या पसंतीनुसार Royal Enfield सारखी दिसणारी बाईक ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च होणार आहे. गुजरात स्थित इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी आर्या ऑटोमोबाइल्सने स्थानिक बाजारात Arya Commander ही इलेक्ट्रिक मोटारसायकल लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

काय आहे आर्या commander चे फीचर्स?

कंपनीने यात स्प्लिट कुशन सीट, पॅसेंजर फूट रेस्ट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कांसोल दिला आहे. त्याचबरोबर , राऊंड शेप एलईडी हेडलाईन आणि फ्युएल टँक खाली बॅटरीसह इलेक्ट्रिक मोटरचे सेक्शन देण्यात आलं आहे.कंपनीने यात एनईडी टेललाईटसोबतच एलईडी टर्न सिग्नल लॅम्प दिले आहेत.

वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात

कधीपासून होणार आहे विक्रीला सुरुवात?

Royal Enfield सध्या चर्चेत होती. याच्याच पार्श्भूमीवर निघालेल्या या Arya Commander चा लूक हा royal Enfield सारखाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यापासून या बाईकच्या विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title: Now ride Royal Enfield E Bike Aarya Commander That too in cruiser style

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button