चक्रीवादळामुळे समुद्राला आले उधाण, ‘या’ जिल्हामध्ये सर्वाधिक नुकसान!
Cyclone flooded the sea, causing the most damage in 'Ya' district!
या चक्रीवादळामुळे राज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील 3 नागरिकांचा समावेश आहे. तौत्के चक्रीवादळामुळे (Due to Toutke cyclone) येत्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
या चक्रीवादळामुळे मुंबई (Mumbai) सह ठाणे, पालघर, रायगड, (Raigad) सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर जाण्याचा (Wind speed up to 120 kilometers per hour) अंदाज वर्तविला गेला आहे.
सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”…
या जिल्यात मोठया प्रमाणार नुकसान (Large scale damage in this district) …
या जिल्ह्यामध्ये झाले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली.
मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350, खेड तालुक्यात 30, गुहागर 05, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, राजापूर 32 असे मिळून एकूण 1 हजार 28 घरांचं नुकसान झालंय आहे.
वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:
सरासरी पावसाची नोंद (Average rainfall record) …
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एकूण 1 हजार 189 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा तालुक्यामध्ये 162 मिमी पाऊस पडला आहे.
हेहि वाचा :
1)Weather Update: यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…
2)काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…