ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Job Requirement | भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये बंपर भरती! 4000 पदांसाठी करा अर्ज, 10वी 12वी शिकलेले करू शकतात अर्ज, पाहा अर्ज प्रक्रिया

Job Requirement | दहावी आणि बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये.(Indian Merchant Navy) तब्बल 4000 पदांसाठी बंपर भरती (Job Requirement) सुरू झाली आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

 • अर्ज करण्याची प्रक्रिया:
 • अधिकृत वेबसाइट: https://www.joinindiannavy.gov.in/
 • भरती अधिसूचना:
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2024

पद आणि रिक्त जागा:

 • डेक रेटिंग – 721 पदे
 • इंजिन रेटिंग – 236 पदे
 • सीमॅन – 1432 पदे
 • इलेक्ट्रिशियन – 408 पदे
 • वेल्डर/हेल्पर – 78 पदे
 • मेस बॉय – 922 पदे
 • कुक – 203 पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

 • दहावी/बारावी/ITI उत्तीर्ण
 • वय – 17.5 ते 27 वर्षे (पदानुसार)

अर्ज शुल्क:
सामान्य वर्ग – ₹ 250/-
आरक्षित वर्ग – ₹ 125/-

अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाइटवर जा. भरती अधिसूचना आणि पात्रता निकष वाचा. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरा. अर्ज जमा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button