Nano Urea | शेतकऱ्यांसाठी इफकोने घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना युरिया खरेदीसोबत मिळणार नॅनो युरियाच्या 2 बाटल्या..
Nano Urea | शेतकऱ्यांसाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असताना पाहायला मिळते. आता इफकोने एक खुशखबर आणली आहे. सध्या युरिया (urea) खतासाठी शेतकऱ्यांची (farmers) जास्त मागणी आहे. यासंदर्भात इफकोने (efkone) नवीन नियम काढला आहे? तो कोणता पाहुया सविस्तर…
वाचा – महाराष्ट्रासाठी नाबार्डकडून तब्बल 6.13 लाख कोटीं रुपयांचा कर्ज पुरवठा जाहीर, पहा आराखडा सविस्तर..
हा घेतला निर्णय –
शेतकऱ्यांना युरिया (urea) खताची गरज जास्त भासत आहे. आता युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांना नॅनो युरिया (nano urea) देखील सोबत खरेदी करावा लागणार आहे. जे शेतकरी (farmer) 3 बॅगांपेक्षा जास्त युरिया खरेदी करतील त्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाच्या दोन बाटल्या देणार असल्याचे सांगितले आहे.
नॅनो युरिया गरजेचा –
इफको शेतकऱ्यांना नॅनो युरिया खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. नॅनो युरियावर (nano urea) तुम्ही औषधी फवारणी करू शकतात. त्यामुळे वेळ वाचण्याची जास्त शक्यता आहे. नॅनो युरियाचा परिणाम चांगला असल्यामुळे 3 युरिया सोबत 2 नॅनो बाटल्या देण्यात येणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा