इतर

Stock Market | फक्त 2 रुपयांचा हा शेअर पाहिला का? अवघ्या काही दिवसात पोहचला तब्बल 1700 रुपयांवर!

सध्या काही कंपन्यांचे शेअर (Share) धडाधड आपटताना दिसून येत आहेत.

Share Market | अशातच काही कंपन्यांचे शेअर्स (Company Shares) जबरदस्त परतावा देत असताना पाहायला मिळत आहेत. काही कंपन्यांच्या शेअर्सची (Shares) गुंतवणूकदारांना करोडपती (Investor millionaire) बनवले आहे. तर हे शेअर्स कोणते आहेत? ते पाहूया सविस्तर…

वाचा: Cyber ​​Crime | आर्थिक फसवणूक झाल्यास करा ‘या’ गोष्टी आणि 10 दिवसांत पैसे मिळवा परत

मल्टीबॅगर स्टॉक
स्टॉक प्लास्टिक उत्पादने बनवणाऱ्या अॅस्ट्रल लिमिटेड कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने काही वर्षातच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर्स (Shares) काही वर्षांत 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीने त्यांच्या शेअर (Shares) होल्डर्सना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार काही वर्षातच करोडपतील झाले आहेत. यासह आपण पाहिले, तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,524.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,609.75 रुपये आहे.

वाचा: Yojana | राज्यातील ‘या’ बँकांच्या थकीत कर्जदारांसाठी महत्वाची बातमी, करण्यात येणार ‘ही’ योजना लागू, वाचा सविस्तर

1 लाखाचे झाले तब्बल 8.8 कोटी
13 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Astral Limited चे शेअर्स रु. 1.98 च्या पातळीवर होते. आणि शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 3 जून 2022 रोजी NSE वर कंपनीचे शेअर्स रु. 1746 वर बंद झाले. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये (Shares) 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर गुंतवणूकदारांचे सध्या हे पैसे तब्बल 8.81 कोटी रुपये झाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button