Shripad Consultancy | शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! ‘श्रीपाद कन्सल्टन्सी’ म्हणजे जमीनीत ‘पाणी शोधाची हमी….’
Shripad Consultancy | शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड उपयुक्त आणि पाण्याची समस्या सोडवणारा कायमचा उपाय हाती लागला आहे. श्रीपाद कन्सल्टन्सी (Shripad Consultancy) ने शेतकऱ्यांच्या पाणी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोअर, विहीर, जुनी विहीर, जुने बोअर आणि वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची सखोल माहिती घेऊन पाण्याची जागा, खोली, खंदावा याची अचूक माहिती मशीनने शोधण्याचे काम हाती घेतले आहे.
23 वर्षांचा अनुभव आणि शास्त्रीय पद्धतींचे उत्तम संयोजन
श्रीपाद कन्सल्टन्सी या क्षेत्रात 23 वर्षांचा अनुभव असून, ते शास्त्रीय पद्धतींचा वापर करून पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांचे विश्वासू साथीदार ठरले आहेत.
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे:
पाणी व्यवस्थापन: भुजल व्यवस्थापनाचे सर्वोत्तम मार्ग शोधण्यास मदत
पाणी बचत: भुजल वाया जाणारं प्रमाण कमी करणे समृद्ध शेती: भुजल प्रभावी वापर करून शेतीची उत्पादकता वाढविणे
आजच संपर्क करा:
शेतकऱ्यांनी आजच श्रीपाद कन्सल्टन्सी शी संपर्क साधावा आणि पाण्याच्या समस्या कायमचे सोडवून घ्याव्यात.
संपर्क:
प्रोप्रा. विवेक पंडीत
मोबाईल: 9404517494, 9422602498
कंपनी: श्रीपाद कन्सल्टन्सी – नाशिक
सेवा: भुजल सर्वेक्षण आणि संवर्धन
हेही वाचा:
• शेतकऱ्यांनो ऐन थंडीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, थंडीचा मुक्काम थोडाच…
• शेतकऱ्यांनो मक्याच्या भावात झाली वाढ! जाणून घ्या सोयाबीन, कापूस आणि हरभरा यांचे बाजारभाव