कृषी बातम्या

खुशखबर! खरीप पिक विमा योजना 2020 सरकारने घोषित केले सरसकट वाटप सुरू पहा काय आहे वृत्तान्त…(Crop Insurance Policy)

Good news !! Kharif Crop Insurance Scheme 2020 Government Announces Continued Distribution

सन 2020 मध्ये शेतकऱ्यांची शेती मध्ये भरपूर नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस अन्य संकटामुळे शेतकरी आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते.ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत या पिकाचे नुकसान झाल्याचा क्लेम केलं होतं ते पीक विमा योजनेस पात्र होते. मात्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सरसकट पीक विमा योजना राबवली आहे.

काही शेतकऱ्यांना उशिरा क्लेम केले होते बऱ्याच शेतकऱ्यांना या क्लेम बद्दल माहिती नव्हते आणि असे शेतकरी (crop insurance policy) यापासून वंचित राहतात की काय हा प्रश्न निर्माण झाला होता तसेच काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल किंवा नाही हा प्रश्न होता पण आता शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे.

कृषी आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी पिक(crop insurance policy) विमा कंपन्या एक पत्रक देण्यात आलेले आहे. सरसकट(crop insurance policy) शेतकर्‍यांना मंजूर करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश देण्यात आले.

ऑनलाईन यादी पाहताना, त्यामध्ये आपण आपला जिल्हा, तालुका, गाव ,क्लेम अमाऊंट व आपले स्टेटस टाकून,सर्व माहिती चेक करून आपण आपले पिक विमा पेमेंट(Insurance payment ) या गोष्टी पाहू शकतो. ज्या शेतकर्‍यांचे नाव पात्र नसेल (Insurance For Farmers) ते सुद्धा आपले नाव या यादीत आहे की नाही हे पाहू शकतात.

यामध्ये अपात्र असणारे शेतकरी म्हणजे ज्यांचा पिक विमा योजना अर्ज चुकलेला आहे अशी व्यक्ती या योजनेस लाभार्थी होऊ शकत नाही.

अशाच प्रकारच्या बातम्या योजना माहिती यशोगाथा शेती तंत्रज्ञान कृषी सल्ला याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेल ला फॉलो करा. रोज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button