ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agricultural Department | रब्बी हंगामात भासतेय खत-बियाणांची टंचाई; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतला पुढाकार

यंदा रशिया-युक्रेनच्या युध्दजन्य परस्थितीमुळे खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची पुरवठा कमी पडण्याची शक्यता आहे.

Agricultural Department | कोरोनामुळे (Corona) सर्व व्यवहार लांबणीवर पडले आहेत. रब्बी हंगाम तोंडावर आला असून शेतकरी वर्गाकडून खते (Fertilizer) आणि बी-बियाणे (Seeds) खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, जिल्ह्यासाठी खताचा आणि बी-बियाणे तुटवडा पडणार का? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. परंतु, सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर आली आहे.

कृषी विभागाने हाती घेतली नवी उपाययोजना…
या वर्षी कृषी विभागाने (Agricultural Department ) शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेऊन नवी उपाययोजना हाती घेतली आहे. आता उर्वरित (Fertilizer Stock) खताचा साठा किती आहे याची माहिती शेतकऱ्यांना ऑनलाईद्वारे मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यांच्या तक्रार निवारण केंद्र उभारले जाणार आहे.

वाचा: Tractor Subsidy | शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी तब्बल 50 टक्के अनुदानासाठी शासनाची मंजुरी, ‘अशी’ प्रक्रिया केल्यावरच मिळणार लाभ

‘या’ वेबसाईटद्वारे मिळणार खतांसह बी-बियाणांची माहिती
आता रब्बी हंगामातील पिकांची लागवड सुरू झाली असुन काही पिके हातातोंडाशी आली आहेत. तसेच शेतकरी कंबर कसुन कामाला लागलेले आहेत. अनेक शेतकर्‍यांना बि-बियानांचे आणि खते खरेदी करण्यात व्यस्त आहेत. तर काही शेतकरी आर्थिक परिस्थिती घासल्याने चिंतेत आहेत. तसेच आम्हाला खते मिळतील का? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना. तर आता टेंशन घेऊ नका. कारण, तुमच्यासाठी बियाणे, खते आणि किटकनाशकांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी या दृष्टीकोनातून जिल्हा निहाय ही वेबसाईट वेगळी असणार आहे.

वाचा: Subsidy | पिक संरक्षणाकरता शेतकऱ्यांना मिळणार कुंपणासाठी अनुदान, जाणून घ्या कोणती आहे ‘ही’ योजना

या’ कालावधीत खुली राहणार तक्रार निवारण कक्ष
खरीप हंगामात शेतीची लागवड करताना किंवा पिकांच्या भवारणीविषयी काही किटकनाशके व इतर काही समस्या असतील तर त्यांचे निरसन करण्यासाठी 15 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत ही निवारण कक्ष सुरु राहणार आहे. तसेच योजनांबाबत काही तक्रार असल्यास थेट कृषी विभागाला शेतकरी संपर्क साधू शकतात. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विकास अधिकारी यांनी देण्यात आल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button