कृषी तंत्रज्ञान

शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?

Farming will be easier through robots! Who made this robot?

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उपकरणे नेहमीच तयार होत असतात असेच एक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी SSGB टीम सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान येथील सोहेल हमिद कच्छीने (Sohail Hamid Kutchi)शेतीसाठी उपयुक्त पडेल असे एक रोबोट विकसित करून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक (Number one nationally)मिळवला आहे.

जगाच्या तुलनेने या आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) वापर शेतीमध्ये ज्या पद्धतीने केला जातो त्या मानाने भारतामध्ये अजूनही शेती साठी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो व कमी प्रमाणात आधुनिक यंत्रे वापरली जातात.

अलीकडच्या काळामध्ये, शेतकऱ्यांना अडचणींना खूप सामना करावा लागतो तसेच कष्टाची कामे करण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता (Manpower availability) वेळेत मिळत नाही त्या करता हे रोबोट म्हणजेच यंत्रमानव काम करेल, हो त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित शेती करण्याकरिता फायदा मिळेल.

हे ही वाचा :

1)चक्रीवादळमुळे नुकसान झाले असल्यास ‘हे’ काम करा!

पंतप्रधान किसान निधी संदर्भात काही अडचण आल्यास इथे करा संपर्क व नोंदवा आपली तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button