कृषी बातम्या

दुर्दैवी घटना : कोवळी ज्वारी खाल्ल्याने एकच गावातील गाई 12 दगावल्या तर 40 गायी वर उपचार सुरू…

Unfortunately, 12 cows in a single village died due to consumption of Kovali sorghum, while treatment was started on 40 cows.

मनोरा तालुक्यातील (Manora taluka) फुलउमरी येथील कोवळ्या ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने विषबाधा होऊन बारा गाईंचा मृत्यू झाला असून, चाळीस गायीवर उपचार सुरू आहेत.

Twelve cows have died due to food poisoning and forty cows are undergoing treatment.

घटनास्थळी शासकीय पशुसंवर्धन अधिकारी (Government Animal Husbandry Officer) उपलब्ध नसल्या कारणाने गाईंवर उपचार करण्यास उशीर झाला त्यामुळे दहा गाईंचा मृत्यू झाल्याचे गो पालकांनी सांगितले.

पाणीटंचाईमुळे तसेच चारा टंचाईमुळे (Due to fodder scarcity) उन्हाळ्यामध्ये चारा खाण्याकरिता जनावरे शेताकडे वळाली, दरम्यान बाळू देशमुख यांच्या शेतात घुसून ज्वारीचे फुटवे खाल्ल्या गेल्याने दहा गाईंचा मृत्यू ओढवला गेला.

या ज्वारीच्या कोवळे फुटावे यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन सायनाईट (Hydrogen cyanide) सारखा विषारी घटक असल्यामुळे 40 पेक्षा अधिक गाईंना विषबाधा झाली आहे, वेळेत उपचार न झाल्यामुळे काही गाई जागेवरच तडफडून मृत्यूमुखी पडल्या.

गाईंना वाचवण्याकरिता गोपालकांनी (By pastoralists) आपल्या जनावरांना झाडपाल्याचा उपचार देखील केला होता,परंतु काही उपयोग झाला नाही, त्यामुळे तो पालकांनी मोठा आक्रोश केला.

हेही वाचा :


1)गाईचे कि म्हशीचे दूध पिणे आरोग्यास हितकारक आहे जाणून घ्या!

2)शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी आली नवीन प्रकारची शेती पहा, काय नवीन आहे या शेतीमध्ये वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button