मोठी बातमी : जिरायात, बागायत जमिनीच्या खरेदीबाबत राज्य सरकारचे नवे नियम लागू…
Big News: New rules of state government regarding purchase of land in Jirayat, Horticulture
राज्यातील शेतकऱ्यांनासाठी मोठी बातमी आहे, जमिनी खरेदी विक्रीमधील वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) जमिनीच्या खरेदी बाबत नवीन नियम लागू केले आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारच्या या निर्णयामुळे नाराज झालेला आहे.
सरकारच्या नवीन नियमावलीनुसार (According to the new regulations) जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असणार आहेत. जिरायत जमीन दोन एकरापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री करायचे असल्यास प्राधिकरण अधिकारीची गरज आहे. बागायती शेती (Horticulture) बाबत 20 गुंठे पेक्षा कमी गुंठे विक्री किंवा खरेदी करायचे असल्यास परवानगीची गरज आहे.एकराच्या गटातील5 ते 6 गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही, असाही नियम बनवण्यात आला आहे.
वाचा : केंद्र सरकार स्थापन करणार 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर
जमिनीचे तुकडीकरण, (Land fragmentation,) वादविवाद आणि गुंतागुंत कमी व्हावी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. राज्य सरकारच्या नवीन नियमांतर्गत (Under the new rules of the state government) जमीन खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरण (Competent authority) अधिकाऱ्याची परवानगी असणे आवश्यक आहे. या निर्णयाचे काही शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे काही शेतकरी यावरून नाराज देखील आहेत म्हणजे सरकारच्या या निर्णयाचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा :
हे ही वाचा :