ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Commissioner of Agriculture | ब्रेकिंग! आता शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार मोठी वाढ, थेट कृषी आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

Commissioner of Agriculture | राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी (Government Decision) विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतले जातात. तसेच वेळोवेळी कृषी आयुक्तांकडून (Commissioner of Agriculture) देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. नुकतंच आता कृषी आयुक्तांच्या (Commissioner of Agriculture) माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

कृषी आयुक्तांनी दिल्या सूचना
खर तर, शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याबरोबर स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन कृषी आयुक्त (Commissioner of Agriculture) सुनील चव्हाण यांनी केले आहे. ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology) व्यवस्थापन यंत्रणा बीड यांच्या संयुक्त विद्यामानाने बीड येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात ते बोलत होते. त्याचवेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

काय म्हणाले कृषी आयुक्त?
कृषी आयुक्त म्हणाले की, “शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग केला तर मजुराचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट यांच्यामार्फत विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्याचे (Financial) उत्पन्न वाढीस मदत होईल. कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) 100 टक्के ठिबक, तुषार, फळबाग यांत्रिकीकरण यासारख्या योजना राबविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल.”

वाचाबाजारात लाल मिरचीचा ठसका वाढला! आवक कमी असल्याने मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या अजूनही दरात होईल का वाढ?

कृषी आयुक्तांनी दिल्या सूचना
कृषी आयुक्तांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याबरोबर स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणूनच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असे कृषी आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Now there will be a big increase in the financial income of the farmers, these instructions were given directly by the Agriculture Commissioner

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button