ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Aadhar Card Update | आता चुटकीसरशी आधार कार्ड मोफत करा अपडेट! ‘या’ तारखेपर्यंत सरकारने वाढवली मुदत, लगेच फॉलो करा सोप्या स्टेप्स

Aadhar Card Update | Update Aadhaar Card Free Now in a pinch! The government has extended the deadline till 'this' date, follow the simple steps immediately

Aadhar Card Update | आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने आधार कार्ड मोफत (Aadhar Card Update) अपडेट करण्याची मुदत 14 मार्च 2024 रोजी निश्चित केली होती, ती आता तीन महिन्यांनी वाढवून 14 जून 2024 पर्यंत केली आहे.

मोफत अपडेट
तुम्ही आता 14 जून 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न देता तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. हा निर्णय कोट्यवधी नागरिकांना फायदेशीर ठरेल. ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी जारी झाले होते त्यांना ओळख आणि पत्त्याचा पुरावा पुन्हा सादर करावा लागेल.

  • आधार कार्ड का महत्वाचे आहे?
  • आधार हे भारतातील प्रत्येक नागरिकाला दिलेले 12 अंकी एकमेव ओळखपत्र आहे.
  • यात तुमची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असते.
  • आधाराद्वारे तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
  • आधार तुमच्या ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो.

वाचा | Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! रेशनसोबत मिळतील ‘या’ अधिक वस्तू, लगेच जाणून घ्या सविस्तर

  • आधार कार्ड कसं अपडेट करावं?
  • सर्वप्रथम
  • https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
  • तुमचा आधार क्रमांक आणि OTP टाकून लॉगिन करा.
  • तुमची ओळख आणि पत्ता तपासा.
  • आवश्यक असल्यास बदल करा आणि पुरावा अपलोड करा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा.

Web Title | Aadhar Card Update | Update Aadhaar Card Free Now in a pinch! The government has extended the deadline till ‘this’ date, follow the simple steps immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button