ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी जबरदस्त निर्णय! जाणून घ्या सविस्तर

Cabinet Decision | शेतकरी मित्रांनो आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Decision) पार पडली. यावेळी अनेक विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय सर्वात जबरदस्त आहे. चला तर मग राज्य सरकारने (Cabinet Decision) शेतकऱ्यांसाठी आणि इतर काय शासन निर्णय घेतले आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांसाठी घेतला जबरदस्त निर्णय
राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Agriculture News) सुधारित दराने तत्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या शेतकऱ्यांसाठी तब्बल 1500 कोटींची मान्यता देण्यात आली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मंत्रिमंडळनिर्णय काय घेतले निर्णय?

  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मिळणार 16 हजार रुपये मिळणार आहे.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार आहे.
  • पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे.
  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना करण्यात आली आहे.
  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार आहे.

Web Title: A tremendous decision for farmers in the state cabinet meeting! Know in detail

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button