ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज; “या” ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता, पहा सविस्तर माहिती..

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

वाचा –

पुढील हवामानाचा अंदाज –

20 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

21 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

22 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

वाचा

23 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

24 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रमध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button