ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज; पहा सविस्तर माहिती..

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते.

वाचा

हवामान अंदाज –

17 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

18 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

वाचा –

19 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

20 ऑक्टोबर – कोकण गोवा मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button